Pune Crime News | मंगळसूत्र हिसकावणारे ताब्यात : २ लाखांचा मुद्देमाल जप्त : चतुशृंगी पोलिसांची कामगिरी

वपोनि महेश बोळकोटगी यांच्याकडून कारवायांचा सपाटा पुणे, दि. १५ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News शिवनेरी पार्क लेन, गणराज अपार्टमेंट येथे वयोवृद्ध महिला तिच्या नातेसह जात असताना दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करत दोघा चोरट्यांना चतुशृंगी पोलिसांनी जेरबंद केले आहे. संशयित १) संजय … Continue reading Pune Crime News | मंगळसूत्र हिसकावणारे ताब्यात : २ लाखांचा मुद्देमाल जप्त : चतुशृंगी पोलिसांची कामगिरी