Pune Crime News : लाचखोरी प्रकरणात न्यायाधीश आणि सीबीआय अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यासाठी वकील आणि लिपिक मागितली होती 27 लाखाची लाच

•लाचखोर वकील आणि लिपिक यांना पाच वर्षाची शिक्षा, न्यायाधीश आणि सीबीआय अधिकाऱ्याला मॅनेज करण्याचे दिले होते आश्वासन पुणे :- हेमंत थोरात आणि लक्ष्मण देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 नुसार दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हेमंत थोरात हे वकील असून लक्ष्मण देशमुख हे लिपिक कर्मचारी आहे या दोघांवर कलम आठ … Continue reading Pune Crime News : लाचखोरी प्रकरणात न्यायाधीश आणि सीबीआय अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यासाठी वकील आणि लिपिक मागितली होती 27 लाखाची लाच