Pune Crime News : काळेपडळ पोलीस ठाण्याची पहिलीच मोठी कारवाई, अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त

•काळेपडळ पोलिसांची पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणारे भट्टी आणि त्यामध्ये हातभट्टी दारू असा एकूण 3,045 लिटर गावठी दारू गाडीसह जप्त पुणे :- पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने स्थापित झालेले काळेपडळ पोलीस ठाण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.” राज्यात विधानसभा निवडणुका-2024 … Continue reading Pune Crime News : काळेपडळ पोलीस ठाण्याची पहिलीच मोठी कारवाई, अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त