Pune Crime News : गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

Pune Police Arrested Robbers : शहरात लॅपटॉप चोरी करणाऱ्या सराईत टोळीच्या विरोधात 11 गुन्ह्याची उकल पुणे :- गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्वारगेट पोलिसांनी Swargate Police गजाआड गेले आहे. पोलिसांनी आरोपींच्या Pune Police Station विरोधात असलेल्या 11 गुन्ह्यांचे उकल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची फॉर्च्युनर गाडी रोडच्या कडेला … Continue reading Pune Crime News : गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड