Pune Crime News : वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक; आठ दुचाकी हस्तगत
•याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुणे :- एकिकडे वाहनचोरीचे सत्र पुणे शहरात सुरू असताना रस्त्यावरून पार्क केलेली मोटरसायकल मोठया शिताफीने चोरून नेणा-या सराईत चोरटयाला कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे. अक्षय अंबादास ढावरे (28 वय रा. शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 8 दुचाकी असा 2 लाख 35 … Continue reading Pune Crime News : वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक; आठ दुचाकी हस्तगत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed