Pune Crime News | हनी ट्रॅप, खंडणी प्रकरणात पोलीस उपनि काशिनाथ उभे यांचा सहभाग : पुणे पोलीस दलात चाललंय काय?

विश्रामबाग पोलिसांकडून सखोल चौकशी पुणे, दि. ३ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News प्रेम प्रकरणातून हनी ट्रॅप Honey trap करत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या तीन महिलांसोबत त्यांचा साथीदार म्हणून पोलीस उपनि काशिनाथ उभे (PSI Kashinath Ubhe) यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलीस उपनि काशिनाथ उभे यांचे नाव … Continue reading Pune Crime News | हनी ट्रॅप, खंडणी प्रकरणात पोलीस उपनि काशिनाथ उभे यांचा सहभाग : पुणे पोलीस दलात चाललंय काय?