Pune Crime News : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

•सराईत आरोपीच्या विरोधात सहा गुन्हे दाखल पुणे :- सराईत गुन्हेगाराने बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ससाने नगर येथील नाना नानी पार्क जवळील असलेल्या सुलभ शौचालय परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. अंबाजी … Continue reading Pune Crime News : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई