Pune Crime News : कोंढव्यात हत्यार घेऊन टोळक्याचा धुडगूस ; वाहनांची तोडफोड वर्चस्व वादावरून घटना

•कोंढवा परिसरात गोंधळ घालणारे आणि दहशत माजवणारे गजाआड, टोळक्यातील सात आरोपींना अटक पुणे :- “बीच में आने का नहीं एक-एक को खलास कर दूंगा”…कोंढव्यातील लक्ष्मीनगर आणि अश्रफनगर येथे तब्बल 21 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 6 जणांच्या टोळक्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.16 एप्रिलला पहाटे साडेचारच्या सुमारास घराच्या बाहेर मोठ्याने काचा … Continue reading Pune Crime News : कोंढव्यात हत्यार घेऊन टोळक्याचा धुडगूस ; वाहनांची तोडफोड वर्चस्व वादावरून घटना