Pune Crime News : 7% परताव्याचे आमिष दाखवून 1.92 कोटींची फसवणूक; पुणे पोलिसांकडून एकाला अटक

•लोहगावातील व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा, काही काळ परतावा दिल्यानंतर आरोपी फरार पुणे :- गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 92 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? सचिन … Continue reading Pune Crime News : 7% परताव्याचे आमिष दाखवून 1.92 कोटींची फसवणूक; पुणे पोलिसांकडून एकाला अटक