Pune Crime News | धक्कादायक : मार्केटयार्ड खुन प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करताच झाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली !

आरोपी जेरबंद झाला असता तर एकाचा जीव वाचला असता आता प्रशासकीय स्तरावर जबाबदार कोण? पुणे, दि. ३ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर | Pune Crime News पोलीस प्रशासनावरील राजकीय दबावामुळे कायद्याची झालेली वाताहत आता विक्राळ रूप घेत आहे. पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस निरक्षकाने वस्तुनिष्ठ तपास करत, गुन्हेगारी पार्श्वभूमी … Continue reading Pune Crime News | धक्कादायक : मार्केटयार्ड खुन प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करताच झाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली !