क्राईम न्यूज

Pune Crime News : सराईत गुन्हेगाराला फरासाखान पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News : फरासखान पोलीसांची मोठी कारवाई ; लॅपटॉप मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

पुणे :- पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेताच गुन्हेगारींवर Pune Crime News नियंत्रण करण्याकरिता पोलिसांकडून चोरी, मारहाण, गुंडागिरी करणाऱ्या विरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे. पोलिसांनी Pune Police एका कारवाई मध्ये तब्बल 55 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला फरासखान पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 10 जून रोजी फरास खान पोलीस स्टेशनमध्ये Faras Khan Police Station अंकिता गाडीतळ पोलीस चौकी येथील पोलीस शिपाई अकबर कुरणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छत्री आणि पेन विकणाऱ्या व्यक्तीकडे भरपूर मोबाईल असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. Pune Crime News

आरोपीला मंगळवार पेठेतून अटक

मंगळवार पेठ येथे शाहीर अमर शेख चौकातील सिग्नल जवळ 30 वर्षीय पेन विकणाऱ्या व्यक्तीकडे भरपूर मोबाईल असल्याची माहिती कुरणे यांना मिळाली होती. कुरणे वरिष्ठ पोलिसांना याबाबतची माहिती देऊन तात्काळ घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासोबत सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे पोलीस हवालदार गुरव पोलीस शिपाई करू नये पोलीस शिवाय बंद कर आणि सुर्वे यांनी मंगळवार पेठ येथील अमर शेख चौकात सापळा रचला आणि त्या पेन विकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असताच त्यांनी संतराम सुग्रीव खलिद (30 वर्ष) असे आहे. तो मूळ राजस्थानी येथे असल्याचा पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मोबाईल फोन बाबत चौकशी केली असता तो हळूहळू चे उत्तर देऊ लागला तसेच फूटपातावरील बॅगेची तपासणी केली असता त्याच्याजवळ 55 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप असं जवळपास सहा लाख वीस हजार किमतीचा मुद्देवाल पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तो संपूर्ण दस्तऐवज जप्त करून पोलिसांनी त्याची चौकशी केली असता संपूर्ण मोबाईल हे चोरीचे असल्याचे त्यांनी कबूल केले आहे पुणे शहरातून विविध ठिकाणी चोरी करून सर्व मोबाईल आपल्याजवळ ठेवत असे तसेच त्याच्या या गुन्हे मध्ये त्याचा जोडीदारही सामील असल्याचे त्यांनी कबूल केले पोलिसांकडून त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे. Pune Crime News

पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार(Pune CP Amitesh Kumar), पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग प्रविण कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01 संदीपसिंग गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत शिंदे, पोलीस हवालदार गुरव, पोलीस शिपाई अकबर कुरणे,बनकर, सुर्वे यांनी केली आहे. Pune Crime News

Web title : Pune Crime News : Farasakhan police arrested Sarait criminal

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago