Pune Crime News : कोथरूड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ? गंभीर आरोपामुळे खळबळ
•जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि विनयभंगाचा दावा; आंदोलन करूनही गुन्हा दाखल नाही, पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार पुणे :- शहरातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात आणले असता, तिथे रिमांड रूममध्ये त्यांना पाच तास त्रास दिला गेला. या काळात पोलिसांनी … Continue reading Pune Crime News : कोथरूड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ? गंभीर आरोपामुळे खळबळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed