Pune Crime News : नागालँड राज्यातील महिलांना लुटणाऱ्या टोळीला बाणेर पोलिसांनी केले जेरबंद

•महिला वर्गांना जबरदस्ती लुटणाऱ्या टोळीचा चतु:श्रृंगी पोलिसांच्या तपास पथकाने मुसक्या आवळत जेरबंद केले आहे, टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग पुणे :- पुणे सह राज्यभरात महिला वर्गांना जबरदस्ती लुटणाऱ्या तसेच बाणेर टेकडीवर वॉकिंग करण्याकरिता आलेल्या नागालँड राज्यामधील महिलांना जबरदस्तीने लुटणाऱ्या तीन आरोपींना बाणेर पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या … Continue reading Pune Crime News : नागालँड राज्यातील महिलांना लुटणाऱ्या टोळीला बाणेर पोलिसांनी केले जेरबंद