Pune Crime News : दौंड भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश! महिला अधिकारी आणि खाजगी सर्वेयर एसीबीच्या जाळ्यात

•जमिनीच्या वाटपासाठी मागितली होती 14 हजार रुपयांची लाच; 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक पुणे :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयात मोठी कारवाई करत एक महिला अधिकारी आणि एका खाजगी सहाय्यक सर्वेयरला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जमिनीच्या वाटपाचा अहवाल तयार करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी वैशाली … Continue reading Pune Crime News : दौंड भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश! महिला अधिकारी आणि खाजगी सर्वेयर एसीबीच्या जाळ्यात