Anti Corruption Pune Trap News : विद्युतभार वाढविण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना सहायक अभियंता गजाआड

Pune Crime News : महावितरण कार्यालयातील भ्रष्टाचार दिवसागणिक वाढतय पुणे :- विद्युतधार वाढवण्यासाठी 45 हजार लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता गजाआड झाला आहे. पुणे लाचलुचपत Anti Corruption Pune Police News प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. लोकसेवक किरण मोरे, सहायक अभियंता, महावितरण कंपनी भोसरी असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. भोसरी गांव महावितरण कार्यालय, … Continue reading Anti Corruption Pune Trap News : विद्युतभार वाढविण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना सहायक अभियंता गजाआड