Uncategorized

Anti Corruption Pune Trap News : विद्युतभार वाढविण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना सहायक अभियंता गजाआड

Pune Crime News : महावितरण कार्यालयातील भ्रष्टाचार दिवसागणिक वाढतय

पुणे :- विद्युतधार वाढवण्यासाठी 45 हजार लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता गजाआड झाला आहे. पुणे लाचलुचपत Anti Corruption Pune Police News प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

लोकसेवक किरण मोरे, सहायक अभियंता, महावितरण कंपनी भोसरी असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. भोसरी गांव महावितरण कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे सदर कारवाई करण्यात आली आहे. Pune Crime News

तक्रारदार है फ्रेंड इलेक्ट्रानिक्स कंपनी, पुणे चे सर्व कामकाज पाहतात. कंपनीला सन राईस कंपनीचे विद्युत भार वाढविण्याचे काम मिळाले होते. विद्युत भार वाढविण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कार्यालयास अर्ज केला होता. अर्ज पुढील कार्यवाहीसाठी किरण मोरे यांचेकडे होता. लोकसेवक किरण मोरे यांनी तक्रारदार यांचेकडे सदरचे काम करुन देण्यासाठी 50 हजार रुपये लाचे मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी Pune Crime News

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption Pune Department पुणे येथे केली होती. तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, किरण मोरे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष विद्युत भार वाढविण्यासाठी तडजोडीअंती 45 हजार रुपयाची लाच रक्कमेची मागणी करुन, लोकसेवक किरण मोरे यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये 45 हजार लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे वरील प्रगाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत. Pune Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0