Pune Crime News : जांभुळवाडीतील निर्घृण खून प्रकरणातील आरोपीला इंदौरला जाऊन अटक 24 तासांत खुनाचा छडा

•तलावाजवळ तरुणाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला मध्यप्रदेशातून केली अटक,तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार, आरोपी गजाआड पुणे | पुण्याच्या जांभुळवाडी परिसरात तलावाच्या बांधावर एका तरुणाचा थरारक खून करून आरोपी इंदौरला फरार झाला होता. मात्र आंबेगाव पोलिसांनी फक्त 24 तासांत आरोपीला शोधून काढत गजाआड केल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे! 14 जूनच्या रात्री, शांत वाटणाऱ्या जांभुळवाडी तलावाच्या … Continue reading Pune Crime News : जांभुळवाडीतील निर्घृण खून प्रकरणातील आरोपीला इंदौरला जाऊन अटक 24 तासांत खुनाचा छडा