Pune Crime News | चोरट्याकडून ११ दुचाकी व रिक्षा जप्त : चतुःश्रृंगी पोलीसांकडून कारवाई

वपोनि अजय कुलकर्णी यांच्याकडून कारवायांचा सपाटा पुणे, दि. ५ एप्रिल, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात व्यापक मोहीम राबविली आहे. चतुःश्रृंगी पोलीसांकडून एकापाठोपाठ कारवायांमध्ये तीन चोरट्यांकडून ११ दुचाकी व रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात … Continue reading Pune Crime News | चोरट्याकडून ११ दुचाकी व रिक्षा जप्त : चतुःश्रृंगी पोलीसांकडून कारवाई