Pune Corporation News | धक्कादायक : भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पुणे मनपाकडून तब्बल ८ कोटीं खर्च !

माहिती अधिकारात माहिती उजेडात आल्याने सारेच आवाक | Pune Corporation News पुणे, दि, ९ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर : Pune Corporation News पुणे महानगरपालिकेत आर्थिक देवाण घेवाण राजरोसपणे चालत असतेच पण काही गोष्टी थक्क करणाऱ्या असतात. असाच एक प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला आहे. पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या Street Dog नसबंदीच्या नावाखाली तब्बल ८ कोटी रुपयांची … Continue reading Pune Corporation News | धक्कादायक : भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पुणे मनपाकडून तब्बल ८ कोटीं खर्च !