पुणे
Trending

Pune Corporation News | धक्कादायक : भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पुणे मनपाकडून तब्बल ८ कोटीं खर्च !

8 Crore spending on Street dog

  • माहिती अधिकारात माहिती उजेडात आल्याने सारेच आवाक | Pune Corporation News

पुणे, दि, ९ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर : Pune Corporation News

पुणे महानगरपालिकेत आर्थिक देवाण घेवाण राजरोसपणे चालत असतेच पण काही गोष्टी थक्क करणाऱ्या असतात. असाच एक प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला आहे. पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या Street Dog नसबंदीच्या नावाखाली तब्बल ८ कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Pune Corporation News

याबाबत पुणे मनपाचे जनमाहिती अधिकारी तथा आरोग्य निरीक्षक पशु वैद्यकीय विभागातील अभिजित माने यांच्या माहिती अधिकारातील उत्तराने सारेच आवाक झाले आहेत. सन २०२४ ते २०२५ या एकाच वर्षात भटक्या कुत्र्यांच्या नावाखाली तब्बल ७ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. यात ४२ हजार ४२८ कुत्र्यांच्या नसबंदीसाठी खर्च झाला आहे.

पुणे महापालिकेतील आरोग्य विभाग नेहमीच आर्थिक कारणांनी चर्चेत असते. या विभागाची सखोल चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. Pune Corporation News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0