क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Chain Snatching News I मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणाला अटक

Pune Chain Snatching News I चोरट्याची मोटारसायकल स्वारीवरुन सोनसाखळी, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून फरार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे कामगिरी चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याला अटक

पुणे :- हॉटेल सनशाइन समोरील टिंगरे नगर विमानतळ रोड विश्रांतवाडी Visharantwadi Chain Snacthing News येथे मॉर्निंग वॉक करिता आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी 22 सप्टेंबर घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे. कृष्णा उर्फ किशोर अशोक पवार ( 26 वर्ष रा. आळंदी खेड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. Pune Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली संदीप जाधव या मॉर्निंग वॉक करण्याकरिता सनशाइन हॉटेल समोरून रोडवर चालत असताना पाठीमागून मोटार सायकल वरून आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील सात ते आठ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे मंगळसूत्र तिथून पळ काढला. त्यानंतर महिलेने अज्ञात आरोपींच्या विरोधात विशाल वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घडलेल्या घटनेचे पाहणी करून आरोपीचा शोध घेणे सुरुवात केली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस हवालदार अमजद शेख, संजय बादरे, पोलीस नाईक संजय भोसले या पथकाला मिळालेल्या बातमीदारा मार्फत गुन्ह्यातील आरोपी त्यांनी वापरलेले मोटरसायकल ही आळंदी परिसरात असल्याचे कळाले होते. पोलिसांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपीला आळंदी येतो ताब्यात घेतले सुरुवातीला आरोपीने घडलेल्या घटनेबाबत उडवा उडवी चे उत्तर दिले. परंतु पोलीस खात्या दाखवल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबूल केली आहे. तसेच चोरलेले मंगळसूत्र त्याने त्याच्या मित्र ओंकार रमेश चव्हाण याला विक्रीसाठी दिल्याचे सांगितलं. पोलिसांनी ओमकारचा शोध घेऊन चोरलेले मंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत गेले पोलिसांनी आरोपीचे मोटरसायकल आणि मंगळसूत्राचा एकूण 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. Pune Latest Crime News

पोलीस पथक

मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-4, पुणे शहर, अनुजा देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे. Pune Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0