Pune Bus Crime : पुण्यात स्कूल बसमध्ये विद्यार्थिनींचा लैंगिक अत्याचार, चालक नराधमावर कारवाई

Pune Bus Crime : बदलापूर लैंगिक छळ प्रकरणानंतर पुण्यात बसमध्ये शाळकरी मुलींचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीवर कारवाई करत पोलीसांनी अटक केली आहे. पुणे :- पुण्यात चालत्या स्कूल बसच्या चालकाने दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. Pune Bus Crime या संदर्भात, 2 ऑक्टोबर रोजी वानवडी पोलिस … Continue reading Pune Bus Crime : पुण्यात स्कूल बसमध्ये विद्यार्थिनींचा लैंगिक अत्याचार, चालक नराधमावर कारवाई