Pune Bribe News : जमीन फेऱ्याच्या बदल्यात मंडल अधिकाऱ्याची ‘लाच डील’ उघड – एसीबीकडून रंगेहाथ पकड

•38 गुंठे जमिनीच्या नावनोंदणीसाठी 2 लाखांची मागणी,मध्यस्थालाही ऑनलाईन 10 हजारांची लाच; भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे, मावळ | जमिनीच्या फेरफार नोंदीवर मंजुरी देण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागणारा मंडल अधिकारी आणि त्याचप्रमाणे 10 हजार रुपये घेतलेला मध्यस्थ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई मावळ तालुक्यातील कुसगाव येथील वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणात … Continue reading Pune Bribe News : जमीन फेऱ्याच्या बदल्यात मंडल अधिकाऱ्याची ‘लाच डील’ उघड – एसीबीकडून रंगेहाथ पकड