Pune News : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाकडुन मोठी कारवाई

Pune Breaking News : राज्य उत्पादन शुल्क कडून मोठी कारवाई, अवैधरित्या साठा करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई पुणे :- राज्य उत्पादन शुल्क (state excise duty) विभागाकडून अवैद्यरित्या दारू Illegals Alcohol साठा करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. Code Of Conduct आचारसंहिता लागल्यापासून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू साठा जप्त करण्यात आला आहे. आयुक्त, राज्य उत्पादन … Continue reading Pune News : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाकडुन मोठी कारवाई