Pune Breaking News : ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकच्या वापरासाठी परवानगी ?

पुणे पोलिसांकडून नविन आदेश पुणे :- पुण्यातील गणेशोत्सव Pune Ganpati Mandal मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान 17 रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. Pune Ganpati DJ Permission पोलीस उप आयुक्त जी.श्रीधर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे बाप्पाच्या निरोपाला पुणेकर बिनधास्त वाजवणार … Continue reading Pune Breaking News : ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकच्या वापरासाठी परवानगी ?