पुणे पोलिसांकडून नविन आदेश
पुणे :- पुण्यातील गणेशोत्सव Pune Ganpati Mandal मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान 17 रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. Pune Ganpati DJ Permission पोलीस उप आयुक्त जी.श्रीधर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे बाप्पाच्या निरोपाला पुणेकर बिनधास्त वाजवणार आहे. Pune Latest News
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विसर्जन मिरवणूक 22 ते 24 तास चालतात. या दहाही दिवस पुण्यातील गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. अनंत चतुर्थी च्या दिवशी परवानी मिळाल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. Pune Latest News
पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांना गणेश विसर्जन मिरवणुक दरम्यान दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 12.00 वाजे पर्यत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुणे शहरातील कोणत्याही गणेश मंडळांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकचा वापर केल्यास सर्व संबधीतांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल Pune Latest News