Pune Anti Corruption News : अमेरिकन कंपनीला 04 कोटीची लाच मागितल्या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Anti Corruption News : कॉग्नीझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन या कंपनीला भारतामध्ये वेगवेगळ्या बांधकामांचे काम देण्यात आले आहे पर्यावरण पर्यावरण विषयक परवानगी देताना अधिकाऱ्यांकडून अमेरिकेच्या चलनात लाच पुणे :- श्रीमनीकंदन राममुर्ती व एल ॲन्ड टी या कंपनीने कॉग्निझंट इंडिया टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड Cognizant India technology Pune पुणे या हिंजवडी येथील इमारतीचे बांधकामाचे कंत्राट देण्यात आले … Continue reading Pune Anti Corruption News : अमेरिकन कंपनीला 04 कोटीची लाच मागितल्या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल