Pune Anti Corruption News : अमेरिकन कंपनीला 04 कोटीची लाच मागितल्या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Anti Corruption News : कॉग्नीझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन या कंपनीला भारतामध्ये वेगवेगळ्या बांधकामांचे काम देण्यात आले आहे पर्यावरण पर्यावरण विषयक परवानगी देताना अधिकाऱ्यांकडून अमेरिकेच्या चलनात लाच
पुणे :- श्रीमनीकंदन राममुर्ती व एल ॲन्ड टी या कंपनीने कॉग्निझंट इंडिया टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड Cognizant India technology Pune पुणे या हिंजवडी येथील इमारतीचे बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहेत. मद्रास तामिळनाडू पुणे महाराष्ट्र सह भारतात अनेक ठिकाणी या कंपनीचे प्रकल्प चालू आहे. त्यासाठी 2012 मध्ये या कंपनीने पुण्यात हिंजवडी या ठिकाणी व्यावसायिक बांधकामाचे सुरू झाले आहे. Pune Anti Corruption News
पुण्यातील व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी एल अँड टी या कंपनीस कंत्राट दिले होते. कॉग्निझंट इंडियाचे, हिंजवडी पुणे येथील प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकामाची जबाबदारी कॉग्निझंट कंपनीचे श्रीमनिकंदन राममुर्ती यांच्यावर होती. यांना पर्यावरणाविषयी परवानगी मिळवण्याकरिता तेथील अधिकाऱ्यांचे संगणमत करून प्रश्न मार्गाचा अवलंबन करून परवानगी करिता सात कोटी 70 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार चार कोटी 50 लाख एवढी लाच अनोळखी अधिकाऱ्यांनी मागितल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तक्रारीबाबत सत्र न्यायालयास प्रथम दर्शनी तत्य आढळून आल्याने तक्रारदार यांच्या अर्जावर विशेष न्यायालय सत्र न्यायाधीश पुणे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना कारवाईचे निर्देश दिले असून त्याच्या फिर्यादीवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनेचा लाचलुचपत प्रतिबंध Pune Anti Corruption Police विभागाचे पुण्याचे पोलीस उपायुक्त अधीक्षक सुदाम पाचोरकर या सर्व घटनांचा तपास घेत आहे. Pune Anti Corruption News