पुणे : आरोपीकडून न्यायालयाचे बनावट आदेश ; विधानसभेत पडसाद : वकिलांचा सहभाग तपासला जाणार?

नाना पटोले यांचे गंभीर आरोप! पुणे :- कायद्याचा बट्ट्याबोळ झाल्याची घटना समोर आली आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात Pune Vimantal Police Station दाखल गुन्ह्यात आरोपी कडून न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर सादर करत जामीन मिळवल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात ही घटना घडली आहे. पुण्यातील सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2022 मध्ये … Continue reading पुणे : आरोपीकडून न्यायालयाचे बनावट आदेश ; विधानसभेत पडसाद : वकिलांचा सहभाग तपासला जाणार?