Pune Accident News : ट्रॅफिक डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला मद्यधुंद चालकाने दिली धडक

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीलाच ठोकल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशवनगरमध्ये काल (शुक्रवारी, ता 15) राञी दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. वाहतूक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीच्या या अपघातात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर … Continue reading Pune Accident News : ट्रॅफिक डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला मद्यधुंद चालकाने दिली धडक