पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीलाच ठोकल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशवनगरमध्ये काल (शुक्रवारी, ता 15) राञी दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. वाहतूक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीच्या या अपघातात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…