Pune Accident : भीषण अपघात! पुण्यात मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला चिरडले

•पुण्यातील वडगाव ब्रीज जवळ भरधाव मर्सिडीज कारने आज पहाटेच्या सुमारास दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पुणे :- पुण्यात पुन्हा एकदा अपघाताचा थरार पाहायला मिळाला आहे.पुण्यातील वडगाव ब्रीज जवळ भरधाव मर्सिडीज कारने आज पहाटेच्या सुमारास दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी मर्सिडीज कारमधील चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुणाल मनोज … Continue reading Pune Accident : भीषण अपघात! पुण्यात मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला चिरडले