Pune Anti Corruption Bureau Arrested Bribe News : सातबारावर ऑनलाइन नाव दिसण्याकरिता तलाठ्याने मागितले 20 हजारांची लाच, एसीबीने तलाठ्याला रंगेहात पकडले
पुणे :- वडिलोपार्जित शेत जमिनीचे ऑनलाईन सातबारा Online Satbara उताऱ्यावर नावांची नोंद करण्यात यावी यासाठी तक्रारदार याच्याकडे तलाठ्याने वीस हजार रुपयाची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Pune Anti Corruption Bureau Pune Anti Corruption Bureau Department पुणे युनिट ने सतीश संपतराव पवार Satish Sampatrao Pawar (52 वर्ष) वासुली गाव खेड तालुका (Khed Taluka) जिल्हा पुणे येथे तलाठी पदावर रुजू असणाऱ्या लाचखोर तलाठ्याला एसीबीने लाच स्वीकारताना अटक केली आहे. Pune Anti Corruption Bureau Latest News
पोलीस उपअधीक्षक अमोल तांबे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यांच्याकडे तक्रारदार यांनी तक्रार केली होती की,वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सात-बारा उता-यावर त्यांचे नाव दिसत नाही आहे.त्यांचे ऑनलाईन नाव दिसणेकरीता वासुली तलाठी कार्यालय येथील तलाठी सतिश पवार यांची भेट घेतली असता, सतिश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे 30 हजारांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिली होती. Pune Anti Corruption Bureau Latest News
“Latest Trend Alert: Lachkhor Talathi Busted by ACB in Pune”
तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता 17 मे 2024 रोजी सतिश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सात-बारा उता-यावर त्यांचे नाव दिसण्यासाठी पंचासमक्ष तडजोडीअंती 20 हजारांची लाच मागणी केली होती. 10 जुन रोजी सतिश पवार यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये 20 हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना अटक करण्यात आली आहे.त्यांचेविरुद्ध म्हाळुंगे पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे गु.र.नं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करत आहेत. Pune Anti Corruption Bureau Latest News
पोलीस अधीक्षक अमोल तांबे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शितल जानवे,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी लाचखोर तलाठ्याला अटक केली
Web Title : Pune ACB Trap Case : Anti-Corruption Division Pune Police; Briber Talathi arrested
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…