छत्रपती शिवाजी नगरमध्ये EVM विरोधात आंदोलन, शिवसेना ठाकरे गटाने काढली अंत्ययात्रा

•शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ‘ईव्हीएम हटवा देश वाचवा’ म्हणत ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली. धुळे :- विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधक सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार करून महायुतीने ही निवडणूक जिंकल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यातील छत्रपती शिवाजी नगरमध्ये ईव्हीएमबाबत आंदोलन करण्यात आले. एवढेच नाही … Continue reading छत्रपती शिवाजी नगरमध्ये EVM विरोधात आंदोलन, शिवसेना ठाकरे गटाने काढली अंत्ययात्रा