Priyanka Chaturvedi : श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिले आहे ‘माझे वडील…’, प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्यावर शिंदे गटाचा मोठा हल्ला

Priyanka Chaturvedi On Shrikant Shinde : शिवसेना नेते संजय निरुपम यांनी उद्धव गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. प्रियंका यांनी एका जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचे वृत्त आहे. मुंबई :- उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी Priyanka Chaturvedi यांच्या विधानावर शिवसेना नेते संजय निरुपम Sanjay Nirupam यांनी पलटवार केला … Continue reading Priyanka Chaturvedi : श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिले आहे ‘माझे वडील…’, प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्यावर शिंदे गटाचा मोठा हल्ला