Priyanka Chaturvedi : बदलापूर घटनेवरून प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले.

•बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुरड्यांवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन,दरम्यान‌ प्रियांका चतुर्वेदी यांनीही सरकारला धारेवर धरले आहे. मुंबई :- बदलापूर येथील शाळेतील दोन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत बदलापुरात लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनीही विरोध दर्शवला आहे. आंदोलनादरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या … Continue reading Priyanka Chaturvedi : बदलापूर घटनेवरून प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले.