Priyanka Chaturvedi : बदलापूर घटनेवरून प्रियांका चतुर्वेदी यांचा शिंदे सरकारवर हल्ला, ‘महिला योजना नाही तर सुरक्षा मागत आहेत’

Priyanka Chaturvedi On Badlapur School Case : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींसोबत घृणास्पद कृत्य घडले असून सर्वांनाच धक्का बसला आहे. सकाळपासून बदलापुरात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. ANI :- बदलापूर येथील शाळेतील दोन शाळेतील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण Badlapur Rape Case केल्याप्रकरणी लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेवरून बदलापूरमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि शाळेची तोडफोडही … Continue reading Priyanka Chaturvedi : बदलापूर घटनेवरून प्रियांका चतुर्वेदी यांचा शिंदे सरकारवर हल्ला, ‘महिला योजना नाही तर सुरक्षा मागत आहेत’