उरण : प्रितम म्हात्रे Pritam Mhatre यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेशाचा ओघ कायमचा सुरूच आहे.उरण तालुक्यातील जसखार गावातील शिवसेना (उबाठा गट) Thackeray Group चे ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल व ग्रामसुधारणा मंडळाच सेक्रेटरी मनोज ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे Uran Vidhan Sabha Election अधिकृत उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला.पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून प्रितम म्हात्रे यांचे हात दिवसेंदिवस बळकट होत असून विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रितम म्हात्रे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…