Pritam Mhatre : दाऊदला भर चौकात फाशी द्या ; शेतकरी कामगार पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

•यशश्री शिंदे हत्याकांडानंतर विविध संघटने कडून न्यायासाठी कॅन्डल मार्च पनवेल :- नवी मुंबईत उरणमध्ये 25 जुलै दरम्यान यशश्री शिंदे नावाच्या 22 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता. अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या … Continue reading Pritam Mhatre : दाऊदला भर चौकात फाशी द्या ; शेतकरी कामगार पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी