Pritam Mahtre : प्रीतम म्हात्रे यांचा भाजपला थेट इशारा..!!

पनवेल जितिन शेट्टी : उरण विधानसभा मतदारसंघात Uran Vidhan Sabha Election शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे, असे चित्र म्हात्रे यांना मतदारसंघात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसत आहे. रविवारी पळस्पे गावामध्ये प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली असता मोठा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी हजर होता.उरण विधानसभा मतदारसंघातून प्रीतम म्हात्रे Pritam Mahtre हेच पुढचे … Continue reading Pritam Mahtre : प्रीतम म्हात्रे यांचा भाजपला थेट इशारा..!!