चैत्यभूमीवर ‘महापरिनिर्वाण दिना’ची जय्यत तयारी! – बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस, विद्युत व्यवस्था आणि आरोग्य शिबिराचे आयोजन

•69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या अनुयायांसाठी सोयीसुविधा सज्ज; गतवर्षीच्या तुलनेत अधिक सेवा मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6 डिसेंबर) मुंबईतील चैत्यभूमीवर 5 आणि 6 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्ट उपक्रमाने व्यापक तयारी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक विद्युत व्यवस्था, जादा बस सेवा, तसेच आरोग्य आणि … Continue reading चैत्यभूमीवर ‘महापरिनिर्वाण दिना’ची जय्यत तयारी! – बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस, विद्युत व्यवस्था आणि आरोग्य शिबिराचे आयोजन