Premier College Of Hotel Management : अनुत्तीर्ण झालेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना डॉ.. प्राध्यापक क्रिष्णा कुमारयांची साथ
Premier College Of Hotel Management Principal Speech : आश्वासक शब्दांची, कृतीची, मार्गदर्शन, समुपदेशनाचीही गरज…डॉ.. प्राध्यापक क्रिष्णा कुमार
पनवेल : अनुत्तीर्ण होणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना हताश न होता आपला लाख मोलाचं आयुष जीवन धोक्यात न घालता त्यांना फेर परीक्षेच्या माध्यमातून यश संपादित करता येईल, निसचिंत पणे स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांना यश मिळून देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील अदाई गाव येथे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था के.व्ही.एस ट्रस्ट चे प्रीमियर कॉलेज ने आव्हान केले आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.. प्राध्यापक क्रिष्णा कुमार Premier College Of Hotel Management Principal Krishna Kumar यांनी प्रसार माध्यमातून माहिती देताना सांगितले की आपल्या सभोवतालच्या ठिकाणी समाजात परीक्षाकेंद्री शिक्षणव्यवस्थेमध्ये दहावी-बारावीत यश न मिळवू शकलेल्यांना हिणवणं, त्यांची अक्कल काढणं किंवा त्यांची कीव करणं हे निंदनीय व अयोग्य अशोभनीय आहे. त्यांना मदतीची, आश्वासक शब्दांची, कृतीची, कधीकधी Premier College Of Hotel Management Of Panvel News