Pravin Darekar On Sanjay Raut : भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ‘चिंगम’ अशी उपमा देत टीका

Pravin Darekar On Sanjay Raut : स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या चिंगम संजयराव त्यांनी सिंघम देवेंद्र फडवणीस यांची जनता करू नका ; आमदार प्रवीण दरेकर मुंबई :- ‘धर्मवीर-2’ चित्रपटाच्या प्रोमो च्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर -3’ मी देणार असल्याचे पत्रकारांना गमतीशीर म्हणाले. त्यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून देवेंद्र फडणवीस … Continue reading Pravin Darekar On Sanjay Raut : भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ‘चिंगम’ अशी उपमा देत टीका