Prashant Thakur  : सर्वसमावेशक अर्थसंकल्पावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधिमंडळात भाषण; सभागृहात पोटतिडकीने मांडल्या पनवेलच्या समस्या

पनवेल : राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला असून या अनुषंगाने विकासाचे चक्र निर्माण झाल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर विधिमंडळात बोलताना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, CM Eknath Shinde उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Devendra Fadanvis उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि संपूर्ण मंत्री मंडळाचे आभार व्यक्त केले. … Continue reading Prashant Thakur  : सर्वसमावेशक अर्थसंकल्पावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधिमंडळात भाषण; सभागृहात पोटतिडकीने मांडल्या पनवेलच्या समस्या