Uncategorized
Prashant Thakur : सिडकोचे नवनियुक्त सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
पनवेल | जितीन शेट्टी : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित अर्थात सिडकोचे CIDCO नवनियुक्त सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख Ganesh Deshmukh यांचे आमदार प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
Prashant Thakur: MLA Prashant Thakur wished the newly appointed Joint Managing Director of CIDCO Ganesh Deshmukh for his future success.