महाराष्ट्र

Prashant Thakur : विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली आमदार पदाची शपथ..!!

पनवेल जितिन शेट्टी : विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं असून विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. सलग चौथ्यांदा विधानसभा सदस्य झालेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा असलेल्या संस्कृतमधून आमदार पदाची शपथ घेतली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago