पनवेल: विधानसभेचे उमेदवार Panvel Vidhan Sabha आ प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांना जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्र देऊन बिनशर्त पाठिंबा दिला. पनवेल परिसरातील सर्व वंजारी समाज बांधव व जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्तृत्ववान व कर्तबगार आमदार मा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे, मार्गदर्शक बबन बारगजे, सचिव, हनुमंत विघ्ने, सहसचिव, विट्ठल घोळवे, ज्येष्ठनागरिक प्रमुख, मोहन केदार, प्रदेश उपाध्यक्ष विनोद खेडकर, रायगड जिल्हाध्यक्ष, तुकाराम केदार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अंकुश खरमाटे, स्वप्नील राख लक्ष्मण जायभाये दिलीप गर्जे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…