पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली-सुकापूर येथे असलेल्या बालाजी सिम्फनी मधील सर्व दहा हौसिंग सोसायटींनी भाजप महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांना आपला बिनशर्त पाठींबा आज जाहीर केला.
यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, सोसायटीचे पदाधिकारी व प्रतिनिधी, भाजपचे तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, तालुका चिटणीस यतिन पाटील, आकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा नेते राजेश पाटील, दीवेश भगत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पनवेलच्या विकासावर भर दिला. त्याचबरोबरीने सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी समाजकार्यातही स्वतःला झोकून दिले. त्यामुळे पुन्हा हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हेच विजयी झाले पाहिजेत, यासाठी त्यांना विविध संस्था, संघटनेचा पाठिंबा मिळत असून आज बालाजी सिम्फनी मधील सर्व सोसायटींनी जाहीर पाठिंबा देत आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्पही केला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…