Pradnya Satav : काँग्रेसला खिंडार! आमदार प्रज्ञा सातव यांचा राजीनामा; आजच भाजपमध्ये प्रवेश

•गांधी घराण्याशी असलेले दशकांचे नाते संपुष्टात; अंतर्गत गटबाजीला कंटाळून प्रज्ञा सातवांचा ‘हात’ सोडण्याचा निर्णय मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे दिवंगत दिग्गज नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आज (18 डिसेंबर) सकाळी त्यांनी विधीमंडळ … Continue reading Pradnya Satav : काँग्रेसला खिंडार! आमदार प्रज्ञा सातव यांचा राजीनामा; आजच भाजपमध्ये प्रवेश