Powai News : पवईच्या पॉश सोसायटीत कुत्र्याचा हैदोस! वारंवार हल्ले, अखेर मालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा

•जर्मन शेफर्ड व केन कोर्सने केले पाळीव प्राण्यांवर आणि माणसांवर हल्ले मुंबई :- पवईमधील हाई-प्रोफाईल हिरानंदानी गार्डन सोसायटीत एका पाळीव श्वानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. श्वान मालक गणेश चुक्कल यांच्याकडील तीन जर्मन शेफर्ड आणि एक केन कोर्स या श्वानांनी आतापर्यंत तीनहून अधिक नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र वारंवार सूचना … Continue reading Powai News : पवईच्या पॉश सोसायटीत कुत्र्याचा हैदोस! वारंवार हल्ले, अखेर मालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा